देवाले भ्या त्याले गौरव द्या कावून कि आता त्याचा लोकायचा न्याय करायचा वेळ आला हाय. त्याची आराधना करा कावून कि तोच हाय ज्याने अभाय, पृथ्वी, समुद्र अन् पाण्याचे झरण्याची सृष्टी केली हाय. Post Views: 0